भावळ्याचा गोष्टी..... येथे हे वाचायला मिळाले:
…गुरूजी धावत,धापा टाकत वर्गात आले.आल्या आल्या “ऎ, पोरानो..वरन साहेब आलेत बर का.आपली परीक्षापन घेनारहेत”…….
“…”
“हं सुरया,पन्ढ्या लेकानो गप बसायच जास्तीच नाही आल तर तोन्ड बन्द ठेवायच….काय?..”
“बाकी मी आहेच, काही वात्रटपणा करायचा नाही.”
“साहेब आत आले की सर्वानी एकसात नमस्कार घालायचा..मागेपुढे किंवा दोनदा नाही काय?…”
[हा ’काय’ जो आहे तो दमाचा,म्हणजे नन्तर माझ्या(प्रसादा)शी गाठ आहे.अस समजायचं.]
“आणी विचारलेल्या प्रश्नाना व्यवस्थीत उत्तर द्यायची.उत्तर मागच्या कपाट फळ्यावरून व्यवस्थित द्यायचि….. ...
पुढे वाचा. : माझं “खिचडी्पुराण”….