बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

अरुणाचलचा प्रदेश हा पर्वतीय प्रदेश आहे व याभागात हवाई उड्डणासाठी हवामान नेहमीच अनुकूल नसते.येथे धुके असते तसेच दिवस लवकर मावळत असल्याने अंधारही लवकर पडतो. त्यामुळे मानवी दृष्टीला फार दूरचे दिसत नाही.चीनने तिबेटमध्ये रेल्वे आणून सीमाभागातील लष्करी पायाभूत सोयींमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणल्यानंतर भारतीय लष्कराने या ...
पुढे वाचा. : दैवाची साथ गरजेची..