काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
एका मित्राचा फोन आला होता. म्हणे तुझा ब्लॉग वाचला - ते सिगरेटच्या जाहिरातींचं पोस्ट.. म्हणाला की जेंव्हा एखाद्याची कॉपी करतोस तेंव्हा कमित कमी नांव तरी देत जा.. मला प्रथम काहिच लक्षात आलं नाही.. म्हणाला, अगदी याच विषयावर टाइम मॅगझिन मधे (यु एस एडीशन ) ला एक लेख आलाय.अगदी तु दिलेल्याच जाहिराती यात आहेत सगळ्या. म्हणजे तु नक्कीच इथुन ढापला असेल.. विघ्नसंतोषी लोकं असे असतात, मी लेख ढापलेला आहे हे प्रुव्ह करण्यात त्याला कसला आनंद होत होता जर मित्रंच असे असले तर शत्रूची गरजच काय ??
उत्सुकते पोटी टाइमचा अंक आणि ती लिंक ( जी ...
पुढे वाचा. : जाहिराती