माझं इंद्रधनुष्य येथे हे वाचायला मिळाले:

आपण घाईघाईनं आवरून घराबाहेर पडतो. विशिष्ट वेळेत आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं. दवडायला एक मिनिटही हाताशी नसतं. सुदैवानं कोपर्‍यावरच एक सोडून दोन रिक्षा दिसतात. आपण तिथे पोहोचण्यापूर्वी त्या रिक्षांना दुसरं कुणीही बोलवत नाही. त्यामुळे दुप्पट घाई करून आपण तिथे जाण्याचं सार्थक होतं. रिक्षावाला आपण सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब यायला तयार होतो. आपल्या चेहेर्‍यावर तिप्पट आनंद झळकायला लागतो. आपण सुटकेचा निःश्वास टाकून रिक्षात बसतो... सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं हो? उपलब्ध सार्वजनिक वाहनानुसार या प्रसंगातले तपशिल थोडेफार इकडे-तिकडे होतील ...
पुढे वाचा. : घरपोच सुख!