जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अक्षरंच माणसांचे सगेसोयरे
अक्षरंच होती श्वासाचे धुमारे
अक्षरंच घालतात हळूच साद
अक्षरंच होतात जगण्याचा नाद
अक्षरंच चेतवतात जीवनाच्या वाती
अक्षरंच आहेत अतूट नाती
अक्षरंच सजवतात जीवनसोहळा
अक्षरंच प्राण... अक्षरंच डोळा
अक्षरसम्राट कमल शेडगे यांचे कमलाक्षर हे पुस्तक येत्या १८ जून रोजी प्रकाशित होत असून त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या ओळी देण्यात आल्या आहेत. शेडगे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाचे यथार्थ वर्णन या ओळीतून आपल्याला होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी, अनेक ...
पुढे वाचा. : कमलाक्षरं