भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ११

 

भगवंतप्राप्तीच्या साधनेमध्ये आपण गुंगून या जगाला संपूर्णतः विसरुन जरी गेलो तरी या जगातील अनेक शक्तींशी आपणास सामना करावाच लागतो. मी कुणाचे अहित चिंतित नाही त्यामुळे हे जगही आपणास त्रास देणार नाही असे मानणे वस्तुस्थितीस धरुन नाही. या जगातील ...
पुढे वाचा. : /: -