हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते

निव्वळ अप्रतिम.

कविता खूप आवडली.