जेंव्हा कोलंबी नुकती जन्म घेते तेंव्हा काळपट रंग असतो.  त्याला कोलीम म्हणतात.  जरा मोठ्या म्हणजे बॉंबीनो शेव एवढ्या झाल्या की त्याला जवळा म्हणतात.  त्यानंतर थोडी मोठी झाली, त्याला जाडी यायला लागली की त्याला करंदी किंवा आंबाड म्हणतात. मोठी झाली की त्याला झिंगा किंवा कोलंबी म्हणतात.

जवळा म्हणजे कोलंबीचे अगदी बारीक पिल्लू.