कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही ।
...
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।..
सुरेख.. आवडली कविता.