चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी
ही ओळ फार चांगली आहे.

बाय द वे, ह्या कवितेतल्या बऱ्याच ओळी वासोख्त ह्या प्रकाराच्या जवळ जाणाऱ्या आहेत. वासोख्तमध्ये प्रेयसीबद्दल (किंवा जगाबद्दल) नाराजीचा, कडवटपणाचा सूर लावलेला असतो.

फैजच्या वासोख्तच्या काही ओळी

सच है हमीं को आपके शिकवे बजा न थे
बेशक़ सितम जनाब के सब दोस्ताना थे

हर चारागर को चारागरी से गुरेज़ था

वर्ना हमें जो दुख थे बहुत लादवा न थे

हां जो जफा भी आपने की कायदे से की
हां हमही कारबंदे उसूले वफ़ा न थे

आए तो यूं के जैसे हमेशा थे मेहरबाँ
भूले तो यूँ के गोया कभी आशना न थे

लब पर है तल्खी-ए-मए-अय्याम वरना फैज
हम तल्खी-ए-कलाम पे माइल जरा न थे