हे नवीन समजले. म्हणजे, वासोख्त हा कवितेचा एक स्वतंत्र प्रकार आहे की गजलेचा आशयानुसार पडलेला प्रकार आहे?
आपण हे सांगीतलेत त्याबद्दल मनापासून आभारी आहे. वासोख्त या शब्दाचा ऍक्चुअल अर्थ काय आहे?
आणखीन कोणी कोणी हा प्रकार हाताळला आहे? कृपया सांगावेत अशी विनंती!
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार मानतो.