व्वा व्वा! सुंदर शेर आहे तो.

आये तो युं के जैसे हमेशा थे मेहरबाँ
भूले तो यूं के गोया कभी आशना न थे... सुंदर!

(दोस्ताना थे यातील 'ना' हा 'न' प्रमाणे उच्चारला जातो किंवा काय ते कृपया सांगावेत. )

फैज यांची फार सुंदर रचना इथे दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.