माझ्या मते ह्या बाबतीत सर्व मराठी प्रतिष्ठित लोकांकडून एक पत्रक काढावे. त्यात हे सर्व मुद्दे थोडक्यात मांडून त्यांच्याकडून आवाहन केले गेल्यास सर्व विरोधकांचा आवाज नक्कीच बंद होईल. आपल्या लतादीदी, आशाताई , सचिन तेंडुलकर, गावसकर, गोवारिकर, नारळीकर, प्रसिद्ध मराठी तारे-तारकांबरोबरच अमिताभ, शारुख, आमिर ह्यांचाही ह्या यादीमध्ये सहभाग करण्याची शिकस्त करावी...राजदिप सरदेसाईचे नावही आवर्जून आणावे !