"अरे ****, तुला डोकं आहे तर टवाळक्या का करतोस. नीट अभ्यास कर लेका. "
अरेच्च्या! प्रत्येक पोरासाठी हे एकच वाक्य असतं का? मी ही ह्याच साच्यातली वाक्य ऐकत मोठा झालो. पण अभ्यास करायई अक्कल वगैरे आलीच नाही!

बाकी मी सुद्धा महाबळकुलोत्पन्नच!


ग्रामिण मुंबईकर