छान आहे लेख...!
तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न.
अशा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये पण खूप आठवणी दडून बसलेल्या असतात.
पुढील लेखनास शुभेच्छा !