टग्याराव, तुम्हाला दुपारी दीड वाजता जाग आली.
पहिल्यांदा तुम्ही बाराचा शेवटचा टोला ऐकून जागे झालात. मग साडेबाराचा, मग एकचा आणि मग दीडचा ऐकलात आणि जागे झालात.
बरोबर आहे का माझे उत्तर?