डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
शेवटी आज धीर करुन ‘ति’च्या बद्दल लिहीण्याचेच ठरवले आहे. देवासमोर एकच प्रार्थना आहे, “प्लिज हा पोस्ट बायकोच्या नजरेस पडुन देउ नकोस”. बायकोने जर हा पोस्ट वाचला तर तिला काय वाटेल? एक असताना दुसरीचा विचार? पण काय करु? मोह, माया या अश्या गोष्टी आहेत ज्याच्यावर माणसाने अजुनही विजय मिळवलेला नाहीये.
लग्नानंतर काही वर्षातच तिची आणि माझी नजरानजर झाली. पहिल्यांदा ओझरतीच दिसायची, पण नंतर बऱ्याच वेळेला नजरानजर होऊ लागली. ती नेहमी आपल्याच तोऱ्यात ...
पुढे वाचा. : कसं काढु मी ‘तिला’ मनातुन बाहेर?