तरंग येथे हे वाचायला मिळाले:
टी-२० मधे भारताला इंग्लंडने हरवलं!! गेल्यावर्षीचा विश्वविजेता संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोचला नाही! विविध माणसांच्या तर्हेतर्हेच्या प्रतिकिया कानावर पडू लागल्या आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे विचार माझ्या डोक्यात फेर धरू लागले।