काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


पान मसाला आणि जर्दा पान खाउन सगळी कडे रंगपंचमी खेळणारे महाभाग पाहिले की कधी  कधी खुप राग येतो. त्यातल्या त्यात जर एखादा माणुस कारचे दार उघडुन, किंवा काच खाली करुन  थुंकतांना पाहिलं की तर अजुनच चीड येते. अगदी अंगावर आल्या सारखं वाटतं !  पण आपल्या कडे हे तर अगदी कॉमन आहे. न टाळता येण्या सारखे!!

जगातिल सगळ्यात घाण रस्ते हे भारतामधले आहेत. प्रत्येक इमारतीच्या जिन्याच्या कोपऱ्यामधे  पान मसाल्याचे , किंवा पानाचे लाल डाग दिसतात.  अगदी किळसवाणं होतं जिन्याने वर जातांना. असे जिने केवळ मुंबईतच आहेत असे नाही. हेच ...
पुढे वाचा. : मोस्ट अनहायजिनिक टूरिस्ट प्लेसेस