प्राजक्त येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या आठवड्यात एस्.टी. ने गावी निघाले होते. स्थानकावर तशी गर्दी ही नेहमी असतेच. एस्.टी. सुद्धा एकदम 'फुल्ल' होती. सगळे प्रवासी स्थिरस्थावर होत होते. इतक्यात फेरीवाल्या विक्रेत्यांच्या फेरया सुरु झाल्या. काही ठराविक वस्तूंचे विक्रेते तर अशा सार्वजनिक ठिकाणी नेहमीच दिसतात. हातात छोट्या पुस्तकांचा गठ्ठा आणि खांद्याला ऑफिस बॅग लटकवलेला एक विक्रेता आत शिरला आणि या विक्रेत्यांच्या ठराविक(नाकातून काढल्यासारख्या वाटणारया) ...