भावळ्याच्या गोष्टी..... येथे हे वाचायला मिळाले:
आज मी शाळेत जायला एकटाच निघालोय. हो…अगदी एकटाच, निघतांना आजी सांगत होती..
“हं..रस्त्याच्या कडेनी चालायच”
“रस्त्यावर इकडून तिकडे फ़ेरया घातल्यासारख पळापळ करायची नाही.”
“अगदी सरळ चालत जायच”
सगळे उपदेश ऎकून ऎकून नुसता कंटाळा येतोय पन काय करनार, एकट जायच ना मग..
दफ्तर घेतल नि सट्कलो..हो नाही तर परत सुरुवातीपासून सगळ ट्रेनिंग अजून कोणाकडून तरी सुरु व्हायचं.
आमच घर तस गावाच्या बाहेर.म्हणजे नविन प्लाटसमध्ये, आणी शाळा गावात.. त्यामुळे जरा लांबच अंतर आहे.त्यात ...
पुढे वाचा. : पिंक्क..पिचकारी…