जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक संतांनी विठ्ठलाची तर रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि मारुतीची उपासना जनमानसात रुजवली. केवळ उपासनेवर भर न देता त्यांनी त्याच्याबरोबरच बलोपासनेवर मोठा भर दिला होता. रामदास स्वामी यांनी विपूल ग्रंथलेखन केले. यात मनाचेश्लोक, दासबोध, करुणाष्टके आणि अन्य लेखनाचा समावेश आहे. त्यांनी केलेले लेखन हे आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे. समर्थांच्या या समग्र साहित्यातील ...