प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:


Half century

सेकंड-इनींग म्हणा, हाफ-सेंचुरी म्हणा, की आणखीन काही, पण आज तीशीत प्रवेश केला आहे खरा. आमच्या बाबांच्या शब्दात सांगायचे झाले तर.. “३० वर्षाचा घोडा” झालोय.. असो. माझ्यामते ६० वर्षापर्यंतच आपण जगतो..नंतर आपण फक्त वाट पहात असतो..:-)

ह्या नीमित्याने काल आतापर्यंतचे आयुष्याचे ...
पुढे वाचा. : सेकंड इनींग..