लेखातच म्हणाल्याप्रमाणे, "माणूस हा प्राणी संघटना स्थापण्यामागे कोणते विचार/उद्दिष्टे बाळगून ती स्थापतो आणि त्या विचारातून पुढे काय जन्माला येते ह्यातला टोकाचा परिणाम हा चक्रावून टाकणारा आहे आणि हा विरोध अत्यंत विदारकपणे समोर यावा ह्यासाठी ह्या दोन संघटनांचे उदाहरण घेतले आहे.-"