१ ली शक्यताः १२ : ३० वाजता उठलात तेव्हा पहिला टोला, नंतर १ वाजता चा १ टोला, त्यानंतर दिडवाजताचा ३रा टोला. चौथा टोला हा २ वाजता वाजणऱ्या २ टोल्यातला पहिला टोला.

२री शक्यताः १२ वाजता उठलात तेव्हा १२ टोल्यातला शेवटचा टोला ऐकलात. नंतरचे टोले साडेबारा, एक, दिड या हिशेबाने.