ती - तुझ्याशी लग्न करायला मीच मुळी वेडी आणी मूर्ख होते.

तो - मला पण ते लग्नानंतरच लक्षात आले.