मीही काही लग्नांनिमित्ताने असे वधुवरमेलक पाहिलेले आहेत. काही प्रमानावर मीही हे काम केलेले आहे.
मात्र तुम्ही वर्णन केलेल्या ह्या शारदाबाई केवळ अचाट आहेत. सुरावातीला जरा नाखुशीनेच वाचायला लागलो पण शेवट पर्यंत वाचत राहिलो.
तुम्हीही एक्दम दमदारपणे अगदी तपशीलवार संवाद देऊन वर्णन केले आहे.
मनावर चांगलीच पकड बसली.
असेच लिहीत राहावे. शुभेच्छा