काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:
मटकीची उसळ.. त्यात बटाट्याची भाजी.. त्यात टाकलेलं फरसाण ..सोबतीला लाल तर्री.... आणि पाव.. सुटलं ना तोंडाला पाणी.. मस्त थंडीच्या मोसमात अशी मिसळ ज्याच्या उदरात पडते.. त्याला नक्की येणारच की तृप्तीचा ढेकर...