@विनायक:
१. मी सर्वप्रथम जेव्हा एक टोला ऐकला तेव्हा जागा झालो. शेवटचा टोला ऐकला तेव्हा उठलो. असो.
२. उठण्याची वेळ बरोबर सांगितलीत. पण टोले मोजायला चुकले. (चार टोले, तीन नव्हे.)

@कल्पना ओक:
उठण्याची वेळ बरोबर सांगितलीत. तर्कपद्धत बरोबर.

@नास्तिक, @सन्जोप राव, @दिलीप वसंत सामंत:
उत्तर बरोबर. (@सन्जोप रावः काय करणार, आदल्या रात्री रात्रपाळी होती... )

@भटकाः
दुसरी शक्यता बरोबर. पहिल्या शक्यतेबद्दलः नंतर बोलू.

@हेमंत मुळे:
फिरून यत्न करा.