पहिला टोला ऐकला तेव्हा आपण जागे झालात तो टोला बारा वाजताच्या बारा टोल्यांपैकी शेवटचा होता. अर्थात् हे आपण माझे उत्तर बरोबर पण टोले मोजायला चुकलो हे लिहिल्यावर लक्षात आले.

खरे तर मला तीनच टोले मोजल्याने उत्तर चुकले असेच वाटले होते.

विनायक