पहिली शक्यता :-
तुम्ही ऐकलेला पहिला टोला हा दुपारी बारा वाजता वाजणाऱ्या १२ टोल्यांपैकी शेवटचा होता. त्याआधीचे ११ टोले गाढ झोपेत असल्यामुळे ऐकले नसावेत.   दुसरा टोला - १२:३०चा, तिसरा टोला - १ चा, चौथा टोला - १:३० चा. तुम्हाला जाग दुपारी १:३० ला आली.

दुसरी शक्यता :-
तुम्ही ऐकलेला पहिला टोला - १२:३०चा, दुसरा टोला - १ चा, तिसरा टोला - १:३० चा, चौथा टोला - २:०० चा पहिला टोला. तुम्हाला जाग दुपारी २ ला आली.