उठण्याची वेळ साडेबारा पण पुढचे एकचे चार टोले कसे असू शकतील? साडेबाराचा पहिला, एकचा दुसरा व दीडचा तिसरा. ह्याशिवाय दुसरी शक्यताही वाटत नाही. बाराचा शेवटचा टोला ऐकून जाग आली असावी.