"मिष्टर झोपाळू टोलेकर",
असेच उत्तर आहे ना?
------------------------------------------------
जाग आलीः ..............१ टोला: साडे बारा वाजले
आळस जाईना म्हणून...... अजून एक टोलाः एक वाजला
तरीही उठायचा कंटाळा.... अजून एक टोलाः दीड वाजला
शेवटचे उठलो...... दोन वाजता.......पण दोन वाजताच्या दोन टोल्यांपैकी पहिला पडून झाल्यावर.
----------------------कृष्णकुमार द. जोशी