तुम्हाला जाग आली तेव्हा बाराचा शेवटचा टोल ऐकू आला, नंतर साडेबारा, एक, दिड असे एकूण चार सिंगल टोल तुम्ही ऐकलेत व चकित झालात!

(अवांतर - फार लवकरच जेवून आडवे झालेले दिसता..! रसाचे जेवण असणार बहुधा   )