जाग आली तेव्हा बारा वाजताना शेवटचा टोला ऐकू आला. ---- १
दुसरा टोला अर्ध्या तासाने साडेबाराला. ---- २
तिसरा एक वाजताचा. ---- ३
चौथा दीडचा. ---- ४
पहिला टोला बारा वाजताना बारांमधला शेवटचा होता. त्या अगोदरचे टोले झोपेत असल्याने कोडेनायकाला ऐकू आले नाहीत.
(पण बाराच्या आधी झोपून 'दुपारचा वामकुक्षी घेत होतो' असे कोडेनायक का म्हणतो? 'सकाळचा वामकुक्षी घेत होतो' असे म्हणायला हवे होते. )