तुम्ही १२-३० च्या आधी झोपला असाल असे गृहित धरले तर...

पहिला टोला ऐकलात तेव्हाची वेळ १२-३०
दुसरा टोला ऐकाला तेव्हाची वेळ =१.००
तिसऱ्या टोल्याची वेळ = १-३०
आणि शेवटचा टोला.... = २-३०

२-००  वाजता झालेले २ टोले तुम्ही गाढ झोपेत असल्याने ऐकलेच नाहीत असे गृहित धरले !

बघा, जमलंय का उत्तर...!

नसेल जमलं .. तर वाट बघतोच !