वरील शब्दरचनेत एक चांगले अर्थपूर्ण काव्य आहे. ते आशयाने सर्वसमावेशकही आहे असा माझा अंदाज आहे.
हा मूड खूप नावीन्यपूर्ण आहे.
त्यामुळेच सतीशराव व चैतन्यप्रमाणे मलाही उत्सुकता आहे पुढे काय येणार याची!
अभिनंदन व शुभेच्छा!
( या शब्दरचनेमध्ये कुठलेतरी एक निर्विवाद परंतु स्वीकारायला कठिण असे सत्य जाणवले. )