सुरुवातीला जरा नाखुशीनंच वाचन सुरू झालं होतं... पण तुमचं लिखाण चांगलं आहे.. शेवटपर्यंत वाचून काढलं.

ह्या शारदा बाई म्हणजे खरोखरीच अचाट दिसतायेत.

(अवांतरः लिहिताना टंकलेखन साहाय्य आणि स्वयंसुधारणा इ. चा वापर केलात, तर टंकनातले दोष येणार नाहीत)

पुढील लिखाणास शुभेच्छा!