वासोख्त हा गझलेचा प्रकार नाही. वासोख्त गझलेच्या फॉर्ममध्येसुद्धा लिहितात. ६ ओळींची (मुसद्दस) आणि ८ ओळींची  (मुसम्मन) वासोख्त अधिक प्रचलित आहे. संपूर्ण कवितेत तक्रार, नाराजी, कडवटपणचा भाव दाटून असतो. मीर, सौदापासून कवी वासोख्त लिहीत आले आहेत.

प्रत्येक ओळीत जे 'न थे' लिहिले आहे ते 'ना थे' असे असायला हवे. दोस्तानातल्या ना चा उच्चार आणि ना थे मधल्या ना चा उच्चार न सारखाच.