मिलिंद बोकिलांनी लिहिलेलं 'शाळा' हे पुस्तक जसं 'मुलांच्या दृष्टिकोनातून' लिहिलेलं आहे, तसं तुम्हीही एखादं पुस्तक, 'मुलींच्या दृष्टिकोनातून' नक्कीच लिहू शकाल... तेवढं तुमचं लिखाण छान आहे !