वासोख्त म्हणजे व्याजोक्ती की काय?

शब्दांमध्ये उच्चारसाधर्म्यही आहे आणि वर्णनावरूनही त्यात साम्य जाणवते.

कृपया माहिती द्यावी.