SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन पुढील वर्षात १ मेला साठ वर्षे पूर्ण होतील. राज्याच्या मंत्रीमंडळात बराच काळ मंत्रीपद भोगलेले, शरद पवारांचे मेहुणे, अत्यंत विश्‍वासातील साथीदार आणि विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंग पाटील यांच्यावर हत्येचा आरोप ठेवला गेला आहे. पाटील यांना अटक झाली आहे. केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेकडून त्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्या मालमत्तेला शासनाच्या वतीने टाळे लावण्यात आले आहे. ही घटना मराठी माणसाच्या साठ वर्षांतील प्रगतीची प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शक ...
पुढे वाचा. : घाशीराम कोतवालचा विषय पुन्हा एकदा