आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
एडवर्ड डी. वुड ज्यु. किंवा एड वुडची किर्ती (किंवा अपकिर्ती) आहे ती जगातला सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून. ब्लॅक अँण्ड व्हाईट भयपट आणि विज्ञानपट हे हॉलीवूडचं चलनी नाणं होतं त्या काळातल्या या त-हेवाईक व्यक्तिमत्त्वाच्या प्लान नाईन फ्रॉम आउटर स्पेस चित्रपटाने आजवरचा सर्वाधिक वाईट चित्रपट होण्याचा मान मिळविला असला तरी त्याचे इतर चित्रपटही त्याच जातकुळीतले होते. पैशांची चणचण, अत्यंत कमी दिवसात केलेले चित्रिकरण, स्वतःच्या आणि आपल्या चमूच्या कुवतीवर भलता अविश्वास (यातल्या काही गोष्टी काही मराठी चित्रपटांनाही लागू प़डत असतील का ?) आणि अत्यंत ...
पुढे वाचा. : एड वुड - ट्रॅजिकॉमेडी