भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:
भलेही मला कधी पालखीमध्ये सामिल होण्याची संधी मिळाली नाही... आणि मीही कधी तसा प्रयत्न केला नाही.. मात्र आज तसा योग आलाच! सकाळी औफिसला जाण्यासाठी निघालो आणि सोलापुर - हडपसर रस्त्यावर पालखीसाठी रस्ता बंद..!! मग काय... रस्ता खुला होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्यायी मार्गच नव्हता... मोबाइल वरुन औफिसला सदर ...