ZULA येथे हे वाचायला मिळाले:

लाल सिग्नल पडल्यानंतरही त्या गाडीने सुसाट वेगात रस्ता ओलांडला आणि पाठोपाठ एक जोरदार शिट्टी घुमली. करकचून ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या कडेला आली, आणि एका क्षणात थांबली. मुंबईत अजूनही ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्टीचा दबदबा आहे. पोलिसानं अडवल्यानंतर काय केलं म्हणजे रहदारीच्या नियमांतून "सुटका' होते, याचा अनुभव मुंबईतल्या जवळपास प्रत्येक वाहनधारकाला कधी ना कधी आलेला असतो. म्हणूनच, शिट्टी वाजली, की थांबायचं, ही "शिस्त' मुंबईच्या वाहनधारकांनी स्वतःहून अंगी बाणवली आहे.
म्हणूनच, या गाडीचा वेगही शिट्टीच्या आवाजानं रोखला गेला. गाडी थांबली आणि ...
पुढे वाचा. : एक धागा...