काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
एक मॅगझिन आहे मॅड नावाचं. लहानपणी खुप आवडिने वाचायचो हे मासिक. ह्या मधे कार्टुन्स आणि इतर तर असायचेच पण अगदी एकही शब्द नसलेले, लहानसे कार्टुन सिक्वेन्सेस असायचे तिथे कुठे तरी कोपऱ्यात. त्या मधे एकही अक्षर लिहिलेलं नसल्यामुळे ते जोक्स समजावुन घ्यायला वेळ लागायचा. अगदी लहान लहान साइझ मधे असे स्प्रेड्स सगळ्य पुस्तकभर असायचे.मॅड चा वाचक होण्यासाठी माझ्या सारखं मॅड व्हावं ...
पुढे वाचा. : मॅड