भातकापणीच्या विळ्यांची धार,
तबलावादनांतला मात्रांचा हिशेब,
आपण संगीतकलेला गवसणी घातली की संगीतकलेने आपल्याला कायमचे गुलाम केले?
सकीनाबीच्या गाण्यातून दर वेळी एका वेगळ्याच सत्याचा जन्म होई.
"कसा चारदोन तबलाजोड्या पचवून बसल्यासारखा देह आहे".
हाडांचा शेंबूड
युद्धाबद्दलचा संपूर्ण परिच्छेद
इ. ठिकाणीं मनोमन दाद दिली.
झकास.
सुधीर कांदळकर.