अहो कोणालाच ओळखता आलं नसेल. वाईट नका वाटून घेऊ. बरंच जुनं आहे हे गाणं. माझ्या तर आठवणीतही नव्हतं.