गाणे जर मुळात कुणाला माहीत नसेल तर उत्तरे देणे शक्य होत नाही.

तुम्ही कुणाचे उत्तर नाही पाहिल्यावर लगेच ध्रुवपद जाहीर केले असते तर लोकांना काहीतरी प्रयत्न करता आला असता.

मला ही जुन्या गाण्याच्या बाबतीत असा अनुभव आलेला आहे.

(चाल बदललेली असेल तर नवे माहितीचे गाणेही ध्रुवपदाशिवाय ओळखायला कठीण जाते  )

तुमच्या पुढच्या भाषांतराच्या प्रतीक्षेत