Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

निनाद दुखावला गेला. इतके वैतागण्यासारखे काय केलेय मी हेच त्याला समजेना. कोण समजते स्वतःला. जाऊ दे ना..... मी तरी कशाला केअर करतोय इतकी. पण तिचे डोळे तर काहीतरी वेगळेच सांगत होते. ह्या पोरींच्या मनात काय आहे हे देवालाही कळणे कठीण आहे. असे म्हणून खांदे उडवत निनाद निघून गेला.

पुढच्या महिनाभरात बरेचदा नीता-निनाद एकमेकासमोर आले. पण ना हसले ना बोलले.... मात्र एक दुसऱ्याला नजरेच्या टप्प्यात ठेवत राहिले. एक दिवस नीता लायब्ररीत पुस्तक बदलत असताना, निनादचा ग्रुप तिथे उभा होता. निनाद काही दिसत नव्हता. खट्टू होत ती जायला वळणार तोच निनादचे नाव ...
पुढे वाचा. : आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....